काय तुझ्या मनात चालतं माहिती नाही मला ,
पण त्या सगळ्या गोष्ठी माहिती करून घ्यायाची इच्छा असते मला
तुझे हसुन बोलने अणि मध्येच शांत होने confuse करतं मला
यामुळे वेगवेगळ्या विचारांचे direction येतात माझ्या मनाला
नको करू विचार जुन्या गोष्टींचा,
स्वतावर विश्वास ठेऊन सामना कर जगाचा
आयुष्यातून एक व्यक्ति गेला म्हणजे आयुष्य थांबत नसतं
ज्यानां दूर जायच असतं त्यांना थांबवायच नसतं
डोळ्यातील अश्रु अणि हृदयातील मन त्यांना च ध्यावे ज्यानां त्यांची जाणीव असते
जे आपले नसतात त्यांना त्याची जाणीव नसते
कोणाच्या मिठीत असणे अणि मनात असणे यात फरक असतो
मिठीतली व्यक्ति आपल्याला दूर करू शकते
पण मनातली व्यक्ति आपल्याला कधीच दूर करत नसते
Posted By : pankaj_bhakre
No comments:
Post a Comment