Thursday, 21 May 2020

मैत्रीण

             
मैत्रीची सुरुवात कशी झाली ,
हे माहिती आहे मला तुला.
But मन जुळायला  काहीच वेळ नाही  लागला
हे माहिती आहे का तुला ?.

अंधाराच्या   काळोखात  दिसली एक वाट
तूझ्या रुपाने चालून  आली  नविन पहाट
जशी रणरणत्या उन्हात शोधत होतो सावली
तशी मैत्रीण   या  रुपाने तू येऊन भेटली

मैत्री च्या नात्याला तू कशी बघते मला नाही  माहीत
But ही मैत्री आहे माझ्यासाठी precious हे आहे का तुला माहीत ?

मैत्री म्हणजे काय ?तुला कस सांगू
शब्दांच्या व्याख्यात तुला कस बसवू
तरी सुद्धा express करतोय स्वताला
समजून घेशील या मित्राला
आपलं नात असच टिकाव म्हणून प्रार्थना करतो देवाला .

Posted By: pankaj_bhakre

No comments:

Post a Comment