#चारोळी#मैत्री#प्रेम
एक एक थेंबापासून बनलेलं ढग आहे मी ,
त्यापासून बरसणारं पाणी आहेस तू.
एक एक जुळवलेला शब्द आहे मी ,
त्यापासून तैयार झालेली कविता आहेस तू.
Posted By : pankaj_bhakre
एक एक थेंबापासून बनलेलं ढग आहे मी ,
त्यापासून बरसणारं पाणी आहेस तू.
एक एक जुळवलेला शब्द आहे मी ,
त्यापासून तैयार झालेली कविता आहेस तू.
Posted By : pankaj_bhakre
No comments:
Post a Comment