#चारोळी#प्रेम
जस पक्षी प्रेम दाखवण्यासाठी नेहमीच दाणे आणि पानी देणे जरुरी नसत ,
तर खिडकीतून आत आलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी पटकन पंखा बंद करने सुद्धा प्रेम असत.
तसच प्रेमामद्ये प्रेमाच्या चार गोष्टीच नेहमी जरुरी नसत
तर चोरुन चोरुन Dp आणि Active Now बघन सुद्धा प्रेम असत
Posted By : pankaj_bhakre

No comments:
Post a Comment