#चारोळी #मैत्री
जशी डोळ्यांना साथ असते पापण्यांची
तशीच चंद्राला साथ असते चांदण्यांची
जशी शरीराला साथ असते हृदयाची
तशीच साथ राहु दे तुझी माझ्याशी
Posted By : pankaj_bhakre
जशी डोळ्यांना साथ असते पापण्यांची
तशीच चंद्राला साथ असते चांदण्यांची
जशी शरीराला साथ असते हृदयाची
तशीच साथ राहु दे तुझी माझ्याशी
Posted By : pankaj_bhakre
No comments:
Post a Comment